सोमवार, १५ जून, २०१५

जांभूळदरा शाळेत प्रवेशोत्सव - नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प, पुस्तके, गणवेश देवून स्वागत

जांभूळदरा शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव 



दि.१५/६/२०१५  रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी प्रवेशोत्सव आनंदात साजरा झाला . विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, गणवेश , पुस्तके देऊन स्वागत झाले, सकाळी प्रभातफेरी काढून शाळा सुरु झाल्याचा संदेश गावात सर्वत्र पोहचवला , प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी गावातील व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते. पंच्यात समितीच्या वतीने श्री. दहिफळे सर उपस्थित होते .विद्यार्थ्याना गोड जेवण देण्यात आले, पहिल्या दिवसापासून अध्यापनास सुरुवात झाली. पटनोंदणी पंधरवडा अंतर्गत 10 विद्यार्थी प्रवेशित झाले.